Namo Kisan Instalment: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता होणार या दिवशी जमा

Namo Kisan Instalment: महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यांमधील शेतकरी वर्गासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची नवीन बातमी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी समोर येत आहे. यामध्ये नमो शेतकरी महासंमा निधी योजना आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून मिळत असलेल्या हप्त्यांबाबत मोठी अपडेट या ठिकाणी आलेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर त्यांनी या संदर्भात एक प्रकारची महत्त्वपूर्ण अशी घोषणा देखील केलेली असून, लवकरच शेतकरी वर्गांच्या खात्यामध्ये हप्ता हा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जमा होणार आहे.

वर्षाला मिळणार शेतकऱ्यांना 15000 रुपये

नमो शेतकरी योजना या योजनेच्या अंतर्गत अगोदरच राजा मधील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये हे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दिले जात आहेत. परंतु आता या रकमेमध्ये देखील एक प्रकारची वाढ करून शासनाने यामध्ये 9 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच त्याचबरोबर यामध्ये केंद्रशासन यांच्याकडून देखील त्यांची असणारी पीएम किसान योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये यामध्ये शासनाच्या माध्यमातून जोडलेले आहे. त्यामुळे आता या रकमेमध्ये एक प्रकारची वाढ होऊन वर्षाला 15000 रुपयांचे आर्थिक साह्य या ठिकाणी शेतकरी वर्गांना मिळणार आहे.

आणि हे पैसे दिले जाणारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट थेट बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची मध्यस्थी व्यतिरिक्त आणि अधिक पारदर्शक रित्या हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे.

सरकारचे शेतकरी कल्याणाकरिता सातत्याने महत्त्वाचे प्रयत्न

शेती हा शेतकऱ्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचबरोबर देशाचा एक प्रकारचा अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाचा काना देखील शेती हा या ठिकाणी मानला जातो. यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही देखील सरकार शेतकरी वर्गाच्या कल्याणाकरिता त्यांच्या पातळीवर अनेक प्रकारच्या योजना या शेतकरी वर्गांसाठी या ठिकाणी राबवत असतात. यामध्ये नमो शेतकरी योजना ही या योजनांपैकी एक योजना या ठिकाणी असून, यामध्ये लहान आणि मध्यम अशा दोन्ही देखील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून एक प्रकारचे आर्थिक स्थैर्य या महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांना मिळून देण्याकरिता प्रभावीपणे एक योजना ठरत आहेत.

या योजनेच्या माध्यमातून मिळणारा जो काही लाभ आहे त्या लाभाचा उपयोग करून शेतकरी आपल्या शेती पिकासाठी ज्यामध्ये खते, बियाणे, याचबरोबर कृषी साहित्य किंवा इतर काही दैनंदिन गरजा आणि शेती उपयोगी वस्तू या ठिकाणी खरेदी करू शकतात.

नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही हप्त्याची नवीन तारीख अपडेट

राज्य सरकारकडून नमो शेतकरी या योजनेच्या दिले जाणाऱ्या लाभाच्या हप्त्याची तारीख या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून लवकरच जाहीर होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत एकदम स्पष्ट केलेले की, नमो योजनेचा हप्ता हा शेतकरी वर्गांना पेरणी अगोदरच या ठिकाणी वेळेवर शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे, जेणेकरून यामध्ये शेतकऱ्यांना या लाभापासून शेती करण्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी या ठिकाणी करता येईल.

Namo Kisan Instalment

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही योजनांसाठी पात्र केले गेलेले शेतकरी यांनी वेळेत आपली जी काही नोंदणी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करावी किंवा बँक खाते हे आपल्या आधार कार्डशी लिंक केलेली असल्याची पुन्हा एकदा या ठिकाणी खात्री करून घ्यावी जेणेकरून दोन्ही योजनांचे मिळणारे पैसे हे थेट डीबीटीच्या माध्यमातून आपल्या बँक खात्यामध्ये हे त्वरित आणि लवकर जमा होतील त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ हा या ठिकाणी निर्माण होणार नाही.

अधिकृत वेबसाईट – https://pmkisan.gov.in/

Leave a Comment