Ladaki Bahin Loan Yadi: लाडक्या बहिणींना आता 40,000र रुपये, लगेच पहा यादी या ठिकाणी जाहीर

Ladaki Bahin Loan Yadi: महाराष्ट्र शासनाकडून लाडक्या बहिणीसाठी एक प्रकारचा नवा असेचा किरण या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025 या माध्यमातून आता राज्यातील दरमहा 1500 रुपये मिळणाऱ्या अनुदानाबरोबरच एक प्रकारचा स्वतःचा व्यवसाय हा सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 40,000 रुपयांचे कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही घोषणा नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांनी या प्रकारची घोषणा देखील केलेली असून, ही योजना लवकरच राज्यांमध्ये चांगल्या प्रकारे अमलात येण्याची अधिकची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आलेली आहे.

लाडक्या बहिणी योजनेचा महत्त्वाचा तपशील Ladaki Bahin Loan Yadi

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने 2024 मध्ये महिलांसाठी सुरू केलेली एक प्रकारची योजना आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाने महिलांना उद्देशून महिला वर्गांना चांगल्या प्रकारे सक्षम आणि आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम बनवण्याच्या हेतूने उद्देशाने आणि त्यांना योग्य प्रकारे पोषण आरोग्य आणि सामाजिक असा सहभाग यांचा अधिक प्रकारे वाढणी या हेतूने आतापर्यंत राज्यामधील जवळपास 2.5 कोटीहून अधिक लाभार्थी महिलांना या महत्त्वाच्या राज्याच्या लाडकी बहीण योजना या योजना अंतर्गत लाभ हा दिला गेलेला आहे.

व्यवसाय करण्यासाठी नेमके कर्ज कसे आणि काय मिळणार?

  • सरकारची हमी: यामध्ये सरकार आणि सरकारची असणारी बँकेमधील भागीदारी या दोन्ही मधून हे कर्जमायलांसाठी या ठिकाणी दिले जाईल.
  • मदतीचा यामधील प्रकार: महिलांना मासिक जे एक हजार पाचशे रुपये दिले जातात त्या व्यतिरिक्त, अधिकचे कर्ज हे शासनाच्या माध्यमातून उपलब्ध असेल.
  • महत्त्वाचा उद्दिष्ट: स्वतःचा एक प्रकारे चांगला असा व्यवसाय हा महिलांसाठी सुरू करण्यात करिता जसे की ज्यामध्ये घरगुती उत्पादन, शिवणकाम, किराणा मालाचे दुकान, पापड लोणचे, किंवा हस्तकला इत्यादी प्रकारचे व्यवसाय.

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता होणार या दिवशी जमा

यासाठी नेमके कोण असणार पात्र?

  • अर्जदार हा एकदम महाराष्ट्र राज्याचा रहिवासी महिला या ठिकाणी असावी.
  • यामध्ये वय हे 21 वर्षे ती 65 वर्ष या वयापर्यंतच असणाऱ्या महिलांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार.
  • लाभार्थी महिलांनी या अगोदरच राज्यामधील जी लाडकी बहीण योजना आहे त्यामधील आपले महत्त्वाचे नाव घ्या यादीमध्ये नोंदवलेले असावे.
  • आणखी महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाचे असणारे जे उत्पन्न आहे ते देखील उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे म्हणजेच ते उत्पन्न या रक्कमेपेक्षा कमी असावे.

अर्ज प्रक्रिया नेमकी कशी आहे?

सध्या तरी या योजनेच्या संबंधित ही या ठिकाणी प्रस्ताविक असणाऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहे. पण लवकरच खालील दिलेल्या महत्त्वाच्या प्रक्रिया या योजनेसाठी सुरू होण्याची अधिकची शक्यता आहे.

  1. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया: शासनाने नेमून दिलेल्या पोर्टलवरच या महत्वाच्या योजनेचा अर्ज हा भरणे.
  2. बँकेत देखील संपर्क: भागीदारी असणाऱ्या बँक आणि त्यांच्या शाखांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अर्ज.
  3. व्यवसायाची महत्त्वाची माहिती: महिलांना कोणत्या प्रकारचा व्यवसाय हा नेमका या ठिकाणी सुरू करायचा आहे याचे एक प्रकारचे प्रस्ताव.
  4. आवश्यक लागणारे कागदपत्र: या योजनेत अर्ज करण्याकरिता तुम्हाला बँक खात्याची माहिती, आधार कार्ड, उत्पन्नाचा असणारा दाखला हे कागदपत्र यासाठी लागतात.

Hello world!

Leave a Comment